Friday, April 13, 2007

Shoor Aamhi Sardar ... जरा भिती बाळगा!

This is a parody of the popular song "Shoor Aamhi Sardar".

There are certain people in this world who have have no value for relationships, love, patriotism, other's lives, values, etc. They typically indulge in excesses -- of expenditure, substance abuse, gambling, wastage of property and lives, material comforts, etc. 

This song is sung by one such person ...

शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती ॥ 
देह, दास अनं कामापायी, पाप घेतलं माथी ॥ध्रु॥
आईच्या गर्भात उमगली जुगाराची रीतं ॥
तलवारीशी लगिनं लागलं जडली येडी प्रीत ॥
लाख रुपये खेळूनं टाकू, अशी पहाडी बँक
देह, दास अनं कामापायी, पाप घेतलं माथी ॥१॥

झिंगावं वा पिऊन पडावं, हेच आम्हाला ठावं ॥
बसूनं फुकावं, फुकतं मरवं, हेच आम्हाला ठावं ॥
देहापायी सारी विसरू माया ममता नाती ॥
देह, दास अनं कामापायी, पाप घेतलं माथी ॥२॥